आपण दरवर्षी शालेयस्तरावरून Smc स्तरावरून विद्यार्थ्यांना शासनाकडून देण्यातआलेला गणवेश अनुदान खर्च करतो. सदर अनुदान खर्च करण्यासाठी आपल्याला काही गोष्टीच्या विचार करावा लागतो. गणवेश अनुदान कसे खर्च करायचे? निविदा कसे काढायचे?गणवेश मागणी साठी मागणी पत्र कसे तयार करायचे?उपयोगिता प्रमाणपत्र कसे द्यायचे?तुलनात्मक तक्ता कसा तयार करायचा? या संदर्भातील सर्व माहिती या पोस्टमध्ये देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त जर आपल्याला पी एफ एम एस प्रणालीद्वारे गणवेश अनुदान मागणी करायचे असेल तर आपली पंचायत समितीला आपल्याला कोण कोणते डॉक्युमेंट दस्तावेत द्यावे लागते. हे सगळे फॉर्म या पोस्टमध्ये देण्यात आले आहेत.
गणवेश PFMS सर्व कागदपत्रे
Created by:Educational WaysEducational Ways
-
0
Tags
School Forms

Post a Comment
Post your comments here..